नरेंद्र मोदींचे जवळपास तीन लाख फॉलोअर्स झालेत कमी.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जुलै 2018

ट्विटरने सक्रिय नसलेले अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील जवळपास तीन लाख फॉलोअर्स कमी झाले, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे 17 हजार ट्विटर फॉलोअर्स कमी झाले. सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद केली जातील, अशी घोषणा ट्विटरने मागील आठवड्यात केली. यामुळे भारतासह जगभरातील सेलिब्रेटिंना आपले फॉलोअर्स गमवावे लागले. नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या चार कोटी 34 लाखांहून कमी होऊन आता चार कोटी 31 लाखांवर आली आहे. 

Web Title - marathi news narendra modi twitter followers 

संबंधित बातम्या

Saam TV Live