पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यातील दहा महत्त्वाच्या गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम साई समाधीचे दर्शन घेतले आणि मंत्रोच्चारांच्या गजरात पाद्यपूजन केले.

यावेळी मोदींनी जनतेच्या सुखासाठी प्रार्थनाही केली. नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live