मुंबईत गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर पैशाची उधळण 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

मुंबईतील एका गणेशोत्सवात पाहायला मिळाला. या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर पैशाची उधळण करण्यात आलीय.

महत्त्वाचं म्हणजे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच खान यांच्यावर ही उधळण केल्याचं समजतंय. 

मुंबईतल्या चांदिवली परिसरातील एका सार्वजनिक गणेशोत्सवात ही घटना घडलीय. यावेळी आपल्यावर लोक पैसे उधळत असताना नसीम खान मात्र शांत उभे होते. या घटनेमुळे त्यांना होत असलेला आनंदही चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय.

संबंधित बातम्या

Saam TV Live