तुमच्याकडे ही बाईक असेल तर पेट्रोल कितीही महाग झाले तरी नो टेंन्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

वाढत्या इंधन दरवाढी पासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला पर्याय म्हणून नाशिकच्या एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनं आकर्षक अशी बॅटरीवर चालणारी दुचाकी बनवलीय.  

नाशिकच्या जेलरोड भागात राहणाऱ्या विनायक भिसे या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनं पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी समोर पर्याय म्हणून घरच्या घरीच आकर्षक आणि बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार केलीय..विनायकने बनविलेली बाईक अत्यंत कमी खर्चिक आणि जास्त किलोमिटर चालणारी आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live