संशयाचे भूत त्याच्या डोक्यात शिरले अन्... तो नको ते करुन बसला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिकमध्ये तिघींना पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात अनैतिक संबंधांमधून माथेफिरू प्रियकराने आई, मुलगी आणि आजीला जिवंत जाळलं. 

दुर्दैवाने या घटनेत 10 महिन्यांच्या चिमुरडीचा होरपळून मृत्यू झाला. तर, आई आणि आजी गंभीररित्या भाजल्या असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू असून, पथकं विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्या आहेत
 
संबंधित बातम्या

Saam TV Live