आमदाराचे स्वकीय असल्याचं भासवून घातला 19 लाखांचा गंडा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

चक्क आमदाराचे स्वकीय असल्याचं भासवून धनंजय महाजन नावाच्या व्यक्तीला जवळपास १९ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केलीय.

राकेश पानपाटील आणि आकाश सोनावणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत.

आमदाराचं चिन्ह असलेल्या टाटा सफारी गाडीत फिरून आपलं भक्ष्य हे दोघे जण शोधायचे.

आमदाराची गाडी, त्यावरचे चिन्ह आणी आपण स्वकीय असल्याचं सांगत तुमचं अडलेलं काम करून देऊ शकतो अस सांगत हे दोघं समोरच्याला फसवायचे.
 
फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live