हमे नया कश्मीर बनाना है; फिर एक बार काश्मीर को स्वर्ग बनाना है - नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक केले.

पाहा काश्मिरबद्दल मोदी काय म्हणालेत : 

WebTitle:  marathi news nashik narendra modi speech modi speaks about new kashmir  

संबंधित बातम्या

Saam TV Live