पार्थ.. तुझ्या घरचे तुझी वाट पाहतायत.. !

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात राहणारा पार्थ संजय गोरडे हा अकरावीत शिकणारा मुलगा रविवारपासून बेपत्ता आहे. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तशी तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा तपासही सुरू आहे.  

पार्थकडे असलेला मोबाईलला ट्रॅक केलं असता त्याने शनिवारी रात्री नाशिक ते मुंबई रेल्वेमार्ग, तसंच बुकींगची माहिती गुगलवर सर्च केल्याचं आढळलंय. नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो दिसून आलाय. भुसावळकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेमध्ये तो इंजिनलगतच्या जनरल बोगी चढताना दिसलाय. पार्थने जाताना त्याचा मोबाईल सोबत नेलेला नाही. 

WEB TITLE : MARATHI NEWS NASHIK PARTH MISSING FROM SUNDAY 

संबंधित बातम्या

Saam TV Live