शिंदे-पळसे टोलनाक्याला शिवसेनेचा विरोध; टोलनाक्याची शिवसैनिकांकडून तोडफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे-पळसे टोल नाक्याला शिवसेनेने कडवा विरोध दर्शवत नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे-पळसे टोलनाका बंद पाडण्यात आला. टोलविरोधात आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून टोलला विरोध दर्शवलाय. यावेळी टोलनाक्यावरील केबिनची तोडफोडही करण्यात आली. तोडफोडीसोबत शिवसैनिकांनी टोल नाक्याला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केलीये. आमदार योगेश घोलप आणि आमदार राजाभाऊ वाजे तसंच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याचं समजतंय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live