नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचं थैमान; जिल्ह्यात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूने थैमान घातलंय. स्वाईन फ्ल्यूमुळे नाशकात आणखी एकाचा बळी गेलाय. सिन्नरच्या पुरुषोत्तम भोजणे या 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आतापर्यंत जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूमुळे 35 जणांचा मृत्यू झालाय. यावरुन प्रशासनाला स्वाईन फ्ल्यू रोखण्यात अपयश आल्य़ाचं पहायला मिळतंय.

WEB TITLE : MARATHI NEWS NASHIK SWINE FLU 35 DIED SO FAR 

संबंधित बातम्या

Saam TV Live