नाशिक : मालवाहतूकदरांच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

नाशिक : मालवाहतूकदरांच्या नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक होणारे. मालवाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्लीतर्फे २० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणारे.

त्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि दिल्लीतील कॉँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन  करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live