गंगापूर धरण 80टक्के भरल्यानं नाशिकची पाणीकपात रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जुलै 2019

नाशिकरांसाठी खूशखबर देणारी बातमी. नाशिकची पाणीकपात रद्द करण्याच्या निर्णय नाशिक महापालिकेनं घेतलाय. गंगापूर धरण 80टक्के भरल्यानं पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महापौर रंजना भानसी यांनी ही माहिती दिलीय.

गंगापूर धरणामध्ये दमदार पाऊस पडल्यानं धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात येणार आहे. यामुळं नदीकाठच्या गावांना सतकर्तेचा इशारा देण्यात आलाय..

पाहा सर्व महत्त्वाच्या बातम्या :

WebTitle : marathi news nashik water cut cancelled as gangapur dam 80 percent full

संबंधित बातम्या

Saam TV Live