चेटकीण समजून एका 70 वर्षीय वृद्धेची हत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नाशिकच्या येवलामध्ये चेटकीण समजून एका 70 वर्षीय वृद्धेची हत्या करण्यात आलीय.

इंदूबाई नाईकवाडे असं मृत वृद्धेचं नाव असून शेजारी राहणा-या तरुणानं आपल्या मामेबहिणीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं समजून हत्या केल्याचं कळतंय.

रायते गावात ही घटना घडलीय. दरम्यान आरोपी कृष्णा वाघ याला पोलिसांनी अटक केलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live