देशात दर दिवाशी 107 महिलांवर अतिप्रसंगाच्या घटना; नॅशल क्राईम रेकॉड ब्युरोनं समोर आणली लाजिरवाणी माहीती    

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

गेल्या काही दिवसांपासून कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या घटनांनी देश हादरुन गेलाय. अशातच नॅशल क्राईम रेकॉड ब्युरोनं एक धक्कादायक आकडेवारी समोर आणलीये. देशात दर दिवाशी 107 महिला बलात्काराच्या घटनांना बळी पडत असल्याचं समोर आलंय. 2016 या वर्षात देशात बलात्काराच्या तब्बल 38 हजार 947 घटना घडल्याचं समोर आलंय. या आकडेवारीमुळे देशातील महिला आजही सुरक्षित नाहीयेत, हे अधोरेखित झालंय. बलात्काराच्या घटना हा आपल्या देशाला लागलेला एक कलंक आहे. गेल्या काही दिवसांत मुलींच्या छेडछाडीच्या, बलात्कार आणि हत्येच्या वाढत्या घटना ही एक मोठी समस्या बनू लागलीये.

गेल्या काही दिवसांपासून कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या घटनांनी देश हादरुन गेलाय. अशातच नॅशल क्राईम रेकॉड ब्युरोनं एक धक्कादायक आकडेवारी समोर आणलीये. देशात दर दिवाशी 107 महिला बलात्काराच्या घटनांना बळी पडत असल्याचं समोर आलंय. 2016 या वर्षात देशात बलात्काराच्या तब्बल 38 हजार 947 घटना घडल्याचं समोर आलंय. या आकडेवारीमुळे देशातील महिला आजही सुरक्षित नाहीयेत, हे अधोरेखित झालंय. बलात्काराच्या घटना हा आपल्या देशाला लागलेला एक कलंक आहे. गेल्या काही दिवसांत मुलींच्या छेडछाडीच्या, बलात्कार आणि हत्येच्या वाढत्या घटना ही एक मोठी समस्या बनू लागलीये. देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live