नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील - प्रज्ञासिंह ठाकूर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

प्रज्ञासिंह ठाकूरनं मुक्ताफळं उधळण्याची मालिका सुरुच ठेवलीय. आता स्वत:ला साध्वी म्हणवून घेणाऱ्या प्रज्ञासिंहनं महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलंय. साध्वीच्या या वादग्रस्त विधानावर चौफेर टीका होतेय.

स्वत:ला साध्वी म्हणवून घेणारी प्रज्ञासिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी जामिनावर बाहेर आहे. जामिनावर बाहेर आल्यापासून साध्वीनं वादग्रस्त विधान करायला सुरुवात केलीय. आधी शहीद हेमंत करकरेंविषयी साध्वीनं चीड आणणारं विधान केलं आणि आता हीच साध्वी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणतेय. या साध्वीच्या तोंडाला खरंच कुणीतरी लगाम घालण्याची आवश्यकता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live