नवी मुंबईत एपीएमसी बंद 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईत बंद नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबई आणि उपनगरात एपीएमसीमधून भाजीपाला आणि फळांचा पुरवठा करण्यात येतो. मात्र एपीएमसी बाजारपेठ बंद असल्याने शुकशुकाट पाहायला मिळतोय.

नवी मुंबई शहरात देखील खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय, तसेच शाळांना देखील सुट्टी देण्यात आलीय. त्यामुळे नवी मुंबईत  शांततापूर्ण वातावरण पहायला मिळतंय.

Web Link : marathi news navi mumbai APMC maratha reservation maharashtra bandh live updates 

संबंधित बातम्या

Saam TV Live