नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

शिवसेना नगरसेवक  आणि माजी सिडको संचालक नामदेव भगत यांच्याविरोधात उरण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. उरण तालुक्यातील दिघोडे येथील फार्म हाऊसवर विनयभंग झाल्याची तक्रार असून, नवी मुंबई पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live