नवज्योतसिंग सिद्धू आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या भेटीने का झाली काँग्रेस अस्वस्थ 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धूंवर देशभरातून जोरदार टीका होतंय. विशेष म्हणजे शपथविधी सोहळ्याआधी सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली.

या गळाभेटीवरुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरलीय. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेवर भारतीय जवान मारले जात आहेत. अशा परिस्थितीत सिद्धूंनी पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणं अत्यंत चुकीचं आहे असं काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी म्हटलंय.

सरकारनं सिद्धू यांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी नाकारायला हवी होती असंही त्यांनी म्हटलंय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live