(VIDEO) दसरा आणि नवरात्रीनिमित्त फुललं दादरचं फुल मार्केट; फुलांचे भाव मात्र गगनाला भिडलेले  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नवरात्रीनिमित्त दादरचं फुल मार्केट गर्दीने फुलून गेलं आहे. देवीची आरास करण्याकरता मोठ्या प्रमाणावर फुलांची मागणी आहे. मात्र, प्रत्यक्षात मागणीच्या 40 टक्के कमी फुलं बाजारात आल्याने भाविकांना अव्वाच्या सव्वा किमतीने फुलं विकत घ्यावी लागत आहेत. दादरच्या या फुलबाजारातील स्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी.. पाहा व्हिडीओ 

WebTitle : marathi news navratri and dasara festival dadar flower market 

संबंधित बातम्या

Saam TV Live