VIDEO | कोण कोणाला देतंय छुपी साथ?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

निवडणुकीच्या तोंडावर रोज नवनवीन किस्से ऐकायला मिळतायेत. आणि आता यातंच एक नवीन छुपी बातमी समोर आलीय. ती म्हणजे सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी अनेक ठिकाणी विरोधकांमध्ये छुपी किंवा उघड युती झालीय. मात्र काही ठिकाणी सत्ताधाऱी पक्षातलेच काही गट उघडपणे विरोधकांना साथ देताना दिसतायत. 

Web Title -  Ncp and Congress supported Mns.

संबंधित बातम्या

Saam TV Live