EXCLUSIVE INTERVIEW : मोदी ज्या पद्धतीने आता पावलं टाकतायत ते देशासाठी अत्यंत  घातक - शरद पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 एप्रिल 2019

"मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते देशासाठी घातक असेल असं शरद पवारांनी म्हंटलंय. त्यामुळे मोदींना रोखण्यासाठी निवडणुकीनंतर मोदी विरोधक एकत्र येतील."

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साम टीव्ही ला EXCLUSIVE मुलाखत दिली.. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.

मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते देशासाठी घातक असेल असं शरद पवारांनी म्हंटलंय. त्यामुळे मोदींना रोखण्यासाठी निवडणुकीनंतर मोदी विरोधक एकत्र येतील असं पवार म्हणालेत. राजकारण्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत राहुल गांधींनी मांडलेला मुद्दा योग्य असल्याचं शरद पवारांनी म्हंटलंय. त्यामुळेच आपण यापुढे कोणतीही थेट निवडणूक लढणार नाही असंही पवार म्हणाले.

पाहा शरद पवार यांची संपूर्ण मुलाखत 

LINK : https://youtu.be/N7m9ezn_HHA

WebTitle : marathi news NCP chief sharad pawar exclusive interview before loksabha 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live