६ मेपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा ६ मेपासून कोकणातून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिलीय..ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे हे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात पालघर जिल्ह्यातून होणारेय. ६ आणि ७ मे रोजी पालघर आणि ११ ते १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे. तर १ ते ५ जून रोजी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन होणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live