राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील; प्रदेशउपाध्यक्षपदी नवाब मलिक 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आलीय. पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. तर प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांची निवड करण्यात आलीय. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे जुनेजाणते नेते आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय आहेत. विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी प्रभावीपणं भूमिका मांडलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live