(VIDEO) तानाजी सावंत यांच्या घरात सोडले खेकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

पुणे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या घरात महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेकडे सोडले. तिवरे धरण फोडणारे हेच खेकडे असल्याचा दावा करत त्यांनी सावंत यांच्या विधानाचा निषेध केलाय

तानाजी सावंत यांनी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा केला होता. त्याचा विविध स्तरांतून निषेध होत आहे. महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

या खेकड्यांना पकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

पाहा व्हिडीओ : 

WebTitle : marathi news NCP party workers sends crabs as a part of agitation to the residence

संबंधित बातम्या

Saam TV Live