नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात 7 वा ; NEET चा निकाल जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल सीबीएसईकडून जाहीर करण्यात आलायं. कल्पना कुमारी ही ऑल इंडिया रँकमध्ये पहिली आली असून, तिला 720 पैकी 691 गुण मिळाले. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कृष्णा अग्रवाल हा तरुण देशात 7 वा आला असून, कृष्णाला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. तसेच, कृष्णा बायोलॉजी विषयात देशात पहिला आला आहे. यंदा 7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरलेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live