नेट न्यूट्रॅलिटी संबंधींच्या सुधारित शिफारशींना मंजुरी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

केंद्र सरकारने बुधवारी नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांना मंजुरी दिलीय. त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांनाबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्याचबरोबर इंटरनेटच्या वापरावरही कोणतेही निर्बंध असणार नाहीत.

बऱ्याच काळापासून भारतामध्ये नेट न्यूट्रॅलिटीचा मुद्दा चर्चेमध्ये होता. दूरसंचार आयोगाने ट्रायच्या नेट न्यूट्रॅलिटी संबंधींच्या सुधारित शिफारशींना मंजुरी दिली. यामुळे इंटरनेट सेवा पुरवठादारांना यापुढे इंटरनेटचा स्पीड आणि कंटेट यामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live