#SacredGames :: गणेश गायतोंडे परत येतोय...  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित पहिली भारतीय वेबसीरिज सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनने धुमाकूळ घातल्यानंतर आता लागलीच दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला परत येणार आहे. याबाबतची माहिती सेक्रेड गेम्सच्या फेसबूक पेजवर देण्यात आली आहे.

सेकंड सीझनमध्ये किती एपिसोड्स असतील हे अद्याप स्पष्ट केलं नसलं, तरी या नव्या टीजरमुळे सेक्रेड गेम्सच्या फॅन्समध्ये मात्र कमालीची उत्सुकता वाढली आहे.

WebTitle : marathi news netflix Sacred Games season two to come soon

संबंधित बातम्या

Saam TV Live