नरेंद्र मोदींकडून मंत्र्यांना वर्तणुकीविषयी महत्त्वाच्या सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पहिल्यांदा त्यांच्या मंत्री परिषदेची बैठक घेतली. यावेळी मंत्र्यांना त्यांच्या वर्तणुकीविषयी महत्त्वाच्या सूचना नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. यामध्ये कार्यालयात रोज वेळेत पोहोचा. आपल्या घरातून काम करणे टाळा, असे त्यांनी सांगितले. तुमची वर्तणूक इतरांसाठी आदर्श ठरली पाहिजे, असेही मोदींनी म्हटले आहे. ज्यांना मंत्री परिषदेमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांवर टाकली आहे.

Web Title : Important suggestions about behavior of ministers by Narendra Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live