'मोदी है तो मुमकीन है', अमेरिकेतही मोदींचा नारा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची 'मोदी है तो मुमकीन है' घोषणा देशभर गाजली होती. या घोषणेचा परिणामही झाल्याचे निवडणुकीच्या निकालांवरून पाहायला मिळाले. निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळाली. पण याच घोषणेमुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे सुद्धा प्रभावित झाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणामध्ये या घोषणेचा उल्लेख करून भारत आणि अमेरिकेतील संबंध पुढच्या स्तरावर नेणेही आता शक्य होणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title : Modi slogans in America

संबंधित बातम्या

Saam TV Live