अखेर 5 तासानंतर एअर इंडियाची विमानसेवा पुर्वव्रत 

अखेर 5 तासानंतर एअर इंडियाची विमानसेवा पुर्वव्रत 

नवी दिल्ली : 'एअर इंडिया' या आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या कंपनीचे जगभरातले सर्व्हर आज (ता. 27) पाच तासांसाठी  डाऊन झाले होते. कंपनीच्या मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम जगभरातील इतर सर्व्हरवर झाला व त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली होती. तर आता या तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा एकदा सर्व सर्व्हर सुरू झाल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

पहाटे साडेतीनपासून मुख्य सर्व्हर डाऊन झाला होता. यामुळे भारतासह परदेशातही प्रवाशांना चेक इन करण्यास अडचणी आल्या. यामुळे शेकडो प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला व विमानतळावर खोळंबून राहावे. प्रवाशांनी विमानतळावरील गर्दीचे फोटो व व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल केले. 

Air India चा सर्व्हर डाऊन झाल्याने विमानांची उड्डाणं ठप्प, प्रवाशांचा खोळंबा https://t.co/G5UYPv9THk#airindia #airways pic.twitter.com/Yl4hynr8VM

— SaamTV News (@saamTVnews) April 27, 2019

@airindiain @ndtv #codefatgaya#airindia still thinking about those software engineers whose weekend is ruined. Mine too. pic.twitter.com/EYr4t60TBJ

— Mihir Gajera (@mihir_gajera98) April 27, 2019

#airindia @airindiain - Can you fix your stuff asap please.. Thanks pic.twitter.com/96rpVHxYky

— Manish (@mani_8612) April 27, 2019

एअर इंडियाला सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या SITA या कंपनीने तांत्रिक बिघाड दूर करून पुन्हा एकदा ही सेवा सुरळीत केली आहे. जवळपास 2000 प्रवासी या बिघाडामुळे मुंबई विमानतळावर अडकून पडले होते, असे प्रवाशांनी सांगितले.  

#AirIndia #Ai381 Singapore to Delhi SYstem Failure at check-in ! What to expect if that’s the condition of a national carrier ! #changiairport #ichangi no relief no update pic.twitter.com/Gw2R6uwsVR

— Priyam پریم (@priyamharit) April 26, 2019

Morning scene at mumbai #T2 airport. #AirIndia does it again. Systems across the world are down pic.twitter.com/05e1fxkh1g

— Neha Gadodia (@nehagadodia) April 27, 2019

Web Title: technical problem in main server of Air India for Five hours

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com