20 रुपयांचं नाणं चलनात येणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जुलै 2019

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये आता 20 रुपयांचे नवे नाणे लवकरच चलनात आणले जाणार आहे. 

सीतारामन यांनी संसदेत आज ही माहिती दिली. यापूर्वी दहा रूपयांचे नवे नाणे चलनात आणण्यात आले होते. मात्र, आता 1, 5, 10 आणि 20 रुपयांची नवी नाणी चलनात आणली जाणार आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

Web Title: Union Budget 2019 20 Rupees Dollar will be Introduced Soon

संबंधित बातम्या

Saam TV Live