1 एप्रिल पासून सामन्यांच्या खिशाला बसणार आणखी चाट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

1 एप्रिल 2018 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे बजेटमध्ये प्रस्तावित नवे टॅक्स 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता सामन्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमधील तरतुदी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. देशातील वस्तुंना चालना मिळावी याकरता सरकारने इंपोर्टेड वस्तुंवरील करात वाढ केली असून. काही प्रमुख गोष्टींवरील सेसही वाढणार आहे. तर चाकरमानी मुंबईकरांच्या आयुष्याचा एक भाग असलेल्या बेस्टचा प्रवासही महागणार असून.

1 एप्रिल 2018 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे बजेटमध्ये प्रस्तावित नवे टॅक्स 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता सामन्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमधील तरतुदी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. देशातील वस्तुंना चालना मिळावी याकरता सरकारने इंपोर्टेड वस्तुंवरील करात वाढ केली असून. काही प्रमुख गोष्टींवरील सेसही वाढणार आहे. तर चाकरमानी मुंबईकरांच्या आयुष्याचा एक भाग असलेल्या बेस्टचा प्रवासही महागणार असून. एप्रिलपासून बेस्टच्या भाड्यात 1 ते 12 रुपयांची वाढ होणार आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live