लॉकडाऊनसाठीच्या नव्या गाईडलाईन्स जारी... हे असतील नवीन नियम...

साम टीव्ही
बुधवार, 15 एप्रिल 2020

लॉकडाऊन 2.0साठी महत्त्वाच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालयांसोबत खासगी क्लासेसही 3 मे पर्यंत बंदच राहणार असून मॉल्सदेखील बंद ठेवण्यात आहेत.

काल लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तर आज या लॉकडाऊनसाठीच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन 2.0साठी महत्त्वाच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालयांसोबत खासगी क्लासेसही 3 मे पर्यंत बंदच राहणार असून मॉल्सदेखील बंद ठेवण्यात आहेत.

पाहा सविस्तर लॉकडाऊनमधील कडक नियम-

  •  रेल्वेसह मेट्रो आणि मोनो रेल्वेसेवाही बंद ठेवण्यात येणारे.
  • तर विमान आणि बससेवाही लॉकडाऊनच्या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत.
  •  मास्क वापरणं बंधनकारक करणयात आलंय.
  • मॉलदेखील बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.
  • शाळा महाविद्यालयांसोबत खासगी क्लासेसही 3 मे पर्यंत बंद

सार्वजनिक ठिकाणांची गर्दी रोखण्यासाठी आता अधिक कडक नियम सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. 3 मे पर्यंत नव्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात येतंय. राज्यासह देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता, हे नव्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणारे. 

Web Title - marathi news New lockdown guidelines issued ...


संबंधित बातम्या

Saam TV Live