विजेचा वापर कमी करण्यासाठी सरकारची नवी योजना   

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जुलै 2019

बातमी नरेंद्र मोदींच्या पॉवर प्लानची. विजेचा वापर कमी करण्यासाठी मोदी सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेत विजेसाठी वेगवेगळी किंमत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. 

या नव्या योजनेनुसार, सकाळच्या वेळेत  स्वस्त दरात वीज मिळेल, तर रात्री जेव्हा विजेचा वापर वाढतो, तेव्हा वीजेचा दरही वाढलेला असेल. महत्त्वाचं म्हणजे लोडशेडिंगमुळे वीज गेल्यास वीज वितरण कंपनीला दंड लागू करण्याचाही प्रस्ताव आहे. 

कॅबिनेटकडून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचीही शक्यता आहे.

WebTitle : marathi news new power plan to reduce power consumption 

संबंधित बातम्या

Saam TV Live