दाभोलकर हत्येप्रकरणातील 'तो' आरोपी बॉम्ब बनवण्यात आणि शस्त्र हाताळण्यात पारंगत असल्याचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

शरद कळसकर हा शस्त्रे हाताळण्यात आणि बॉम्ब बनविण्यात पारंगत असल्याचा दावा मंगळवारी सीबीआयनं न्यायालयात केलाय. न्यायालयानं सीबीआयला 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. सनातन संस्थेनं मात्र या दाव्याचं खंडन केलंय. 

शरद कळसकरच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे ज्यामुळं विचारवंतांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहचता येणं शक्य होईल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live