हातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा; नुसरत जहाँ यांच्या लुकची चर्चाच चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 जून 2019

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. नुसरत जहॉ या तृणमूलच्या तिकीटावर पश्चिम बंगालच्या बशिरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यात.

नुसरत जहांचं नुकतंच लग्न झालंय, संसदेत खासदार नुसरत नवविवाहितेच्या रुपात पाहायला मिळाल्या. हातावरची मेहेंदी, सौभाग्यावातीचा चुडा, सिंधूर आणि कपाळावरील टिकली अश्या भारतीय महिलेच्या वेशभूषेत नुसरत आल्याने त्यांच्याविषयी चागलीच चर्चा होतेय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live