हार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

हार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मात्र कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यातही दिवाळीनिमित्त प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला नव्हता. हार्बरवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर आज रात्री दीड ते सकाळी 6 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर उद्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

WebTitle : marathi news news about megablock on mumbai locals 

संबंधित बातम्या

Saam TV Live