महाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

'पासपोर्ट आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्या अंतर्गत महाराष्ट्रात 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला ही माहिती दिली.

या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या 36 होणार आहे. राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी या ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात उघडण्यात येणाऱ्या 11 नवीन पासपोर्ट सेवा केंद्रांमुळे दूरगावी जाऊन पासपोर्ट काढणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

WebTitle : marathi news news passport seva centres in maharashtra  

संबंधित बातम्या

Saam TV Live