आज मध्यरात्री मध्य, पश्चिमसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

आज मध्यरात्री मध्य, पश्चिमसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणारे. परिणामी, तिन्ही मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणारे. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान जलग मार्गावर ब्लॉक घेण्यात येणारे.

आज मध्यरात्री मध्य, पश्चिमसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणारे. परिणामी, तिन्ही मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणारे. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान जलग मार्गावर ब्लॉक घेण्यात येणारे.

रविवार मध्यरात्री 1 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत या मार्गावक ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यान मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावरही रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणारे. या काळात सीएसएमटी ते वडाळा दरम्यान एकही लोकल धावणार नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय. मात्र रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येत असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणारे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live