निरंजन डावखरे यांचा भाजपमध्ये प्रवेश..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 मे 2018

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्याचबरोबर चंद्रकांत पाटील  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं डावखरेंनी सांगितलं तर डावखरेंना उमेदवारी दिली जाण्यास असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. यावेळी पवार मोठे नेते आहेत, मात्र मोदी बेस्ट असल्याचं निरंजन डावखरेंनी म्हंटलंय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live