नीरव मोदी आणि त्याच्या कंपनीच्या ताफ्यातील तब्बल 9 महागड्या गाड्या ED कडुन जप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींच्यावर चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीच्या मालमत्ता जप्तीचं सत्र सुरूच आहे. नीरव मोदीच्या अलिबागच्या आलिशान बंगला सील केल्यानंतर आज ईडीनं नीरव मोदीच्या आणि त्याच्या कंपनीच्या ताफ्यातील तब्बल 9 महागड्या गाड्या जप्त केल्यात. या गाड्यांमध्ये एक रॉल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सडिज बेन्झ, एक पॉर्शे, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्यूनर आणि एका इन्होवा कारचा समावेश आहे. त्याचबरोबर ईडीनं नीरव मोदीचे तब्बल 7 कोटी 80 लाखांचे म्युचुअल फंड आणि शेअर्सही गोठवलेत. तर मेहुल चोकसी ग्रुपची 86 कोटी 72 लाखाची मालमत्ता जप्त केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live