नीरव मोदीच्या उलट्या बोंबा.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ४०० कोटींला ठकवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीने उलट्या बोंबा मारायला सुरू केल्यात. 'बँकेने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने सगळा विचका झाला आहे. या प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे. बँकेने कर्ज वसुली करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही,' असं नीरव मोदीनं म्हटलं आहे. त्याने पंजाब नॅशनल बँकेला पत्र लिहून बँकेलाचा सुनावण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live