`याद रखना, पार्थ पवार लंबे रेस का घोडा है....' -नितेश राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडवणाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी चार खडे बोल सुनावले आहेत.

आमदार राणे यांना पार्थ पवार यांच्या कर्तृत्वावर सोशल मिडियावरील पोस्टद्वारे पूर्ण विश्वास आहे. `मोठ्या गर्दीसमोरील पार्थ पवारांचे पहिलेच भाषण झाले. याला धाडस लागते. त्यांची खिल्ली उडावण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या,' असे आवाहन राणे यांनी सोशल मिडियात केले आहे.

टीकाकारांना `याद रखना' असे सुनावत पार्थ पवार `लंबे रेस का घोडा है' असे त्यांनी बजावले आहे.

web tittle- Nitesh Rane supports parth pawar 

संबंधित बातम्या

Saam TV Live