'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा' ; नितेश राणे यांचं ट्विट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 एप्रिल 2019

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आत्मचरित्र लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती ट्विटद्वारे त्यांचे पुत्र, आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आत्मचरित्र लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती ट्विटद्वारे त्यांचे पुत्र, आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

नारायण राणे यांनी हे आत्मचरित्र स्वतःच शब्दबद्ध केले आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. ही माहिती देतानाच `अब आएगा मजा, सबका हिसाब होगा' असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे राणे यांच्या आत्मचरित्राविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live