...तर पेट्रोल 55 तर डिझेल 50 रुपयांपर्यंत मिळू शकेल - नितीन गडकरींनी व्यक्त विश्वास 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

एकीकडे काँग्रेसने इंधन दरवाढीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पेट्रोल 55 तर डिझेल 50 रुपयांपर्यंत मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केलाय.

पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल कारखाना सुरू करणार आहे. त्याच्या मदतीने डिझेल ५० रूपये तर पेट्रोल फक्त ५५ रूपये मध्ये मिळेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live