का झालेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हतबल ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हातखंडा आहे. मात्र, धडाक्यात योजना राबविणारे गडकरीही कधी कधी व्यवस्थेपुढे हतबल होतात.

मुंबईतील पर्यटनवृद्धीसाठी आणलेली ‘ऍम्पीबियस’ बस आणि रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे गडकरी चांगलेच उद्विग्न झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. रखडलेल्या चौपदरीकरणामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. मंत्री म्हणून मलाच त्याची लाज वाटते आहे. मात्र, हे पाप काँग्रेस आघाडी सरकारचे आहे. नव्याने कंत्राटदार नेमला असून तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी दिल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

WebTitle : marathi news nitin gadkari on potholes maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live