वीज बिल न भरल्यानं औरंगाबादमधल्या 782 जिल्हा परिषद शाळा अंधारात...शिक्षकच भरतायेत विजेची बिलं

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

विज बिल भरलं नाही म्हणून औरंगाबादमधल्या जिल्हा परिषदेच्या 782 शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलंय.

डिजीटल इंडियाचा नारा देणाऱ्या सरकारचा खरा मुखवटा या बातमीनं समोर आलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live