सॅनिटरी नॅपकिनवर NO GST ; फ्रीज, वॉशिंग मशीनसह 50 हून अधिक वस्तूंवरील कर कमी 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

सॅनिटरी नॅपकीनसह अनेक वस्तू करमुक्त करण्यात आल्या असून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह 50 हून अधिक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 100हून अधिक वस्तू स्वस्त होणार आहेत असे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

शनिवारी पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांवर २७ जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live