पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक नाही पण...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 जुलै 2018

मध्य रेल्वेवर आज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत, हार्बरवर स. ११ ते दु. ४ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणारे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर आज कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.

मध्य रेल्वेवरील सर्व लोकल सेवा ब्लॉक कालावधीत सुमारे १० मिनिटे उशिराने धावतील. लांब पल्ल्यांच्या गाड्याही १५ मिनिटांपर्यंत उशिराने धावणार असल्याचं सांगितलं जातंय. 

मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दु. ४.२० पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live