येत्या रविवारी मेगाब्लॉक नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

Mumbai : दर रविवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगरीय मार्गांवर घेण्यात येणारा मेगाब्लॉक यंदाच्या रविवारी न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासानाने घेतला आहे.

23 तारखेला अनंतचतुर्दशी आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक हे रेल्वेचा वापर करत असतात.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांना तसंच भाविकांना मेगाब्लॉकचा फटका बसू नये याकरता रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

WebTitle : marathi news no megablock on mumbai local train on sunday 

संबंधित बातम्या

Saam TV Live